DCC Bank Bharti 2026 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली अंतर्गत खालील रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारकडुन विहीत नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून 8 जुलै 2026 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषात बसत असाल तरच अर्ज सादर करावा.
पदांचा तपशील
- लिपिक
पदसंख्या DCC Bank Bharti 2026
- एकूण – 444 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता व इतर निकष
- कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा,सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय किमान 18 ते 35 वर्षे असावे.
बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 7वी पासवर सफाई कामगार, शिपाई पदांसाठी मोठी भरती सुरु
नोकरी ठिकाण
- सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 8 जुलै 2026
अधिकृत वेबसाईट
अर्ज करण्याची पद्धत
- पात्र उमेदवारकडुन ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावरून अर्ज सादर करावेत.
मासिक वेतन (Sangli DCC Bank Bharti 2026)
- सरकारच्या नियमानुसार देण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील लिंक वरून सादर करायचे आहेत हे अर्ज 8 जुलै 2026 पूर्वी सादर करणे आवश्यक राहिल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली मध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन पद्धतीने अर्ज वरील लिंक वरून सादर करायचे आहेत
3.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
