Zilla Parishad Bharti 2025 : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ
- दंतचिकित्सक/पदवीधर
- रेडिओग्राफर
- एक्स-रे तंत्रज्ञ
- ड्रायव्हर, अटेंडंट
पदसंख्या
- एकूण – 5 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार
- यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 15500 ते 75000 पर्यंत पदानुसार पगार देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 23 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक अंतिम वर्षाचे गुणपत्रक
- अनुभवाचे प्रमाणपत्रे
- तांत्रिक पदांकरिता तत्सम कौन्सिलचे वैद्य नोंदणी प्रमाणपत्र
- आदिवासी प्रमाणपत्र
नोकरीचे ठिकाण
- चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत
- ऑफलाईन (पोस्टाव्दारे किंवा व्यक्तीशः).
शेवटची तारीख
- 23 डिसेंबर 2025 दुपारी 4:00 वाजेपर्यंत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता
- आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज रद्द करण्यात येतील उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.
- पात्रता वाटेची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत विहित नमुन्यात नसलेले किंवा योग्य प्रकारे न भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज भरताना मजकूर अपूर्ण किंवा चुकीचा भरलेला अर्ज खाडाखोड केलेले अर्ज नाकारले जातील अर्जावर स्वाक्षरी नसलेले आवश्यक गुणपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती नसलेले तत्सम माहिती योग्यरित्या न दर्शविलेली अर्ज देखील बाद केले जातील.
- उमेदवारांनी अर्ज संपूर्ण दस्तऐवजी लिफाफ्यामध्ये सीलबंद करून अर्ज करीत असलेल्या पदाची नाव तसेच उमेदवाराचे संपूर्ण नाव पत्ता व मोबाईल क्रमांक लिफाफ्यावर नमूद करून सादर करावेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Questions)
1. भरती कुठे आहे ?
चंद्रपूर, महाराष्ट्र येथे भरती आहे.
2.निवड कशी होणार आहे?
निवड परीक्षेद्वारे होणार आहे.
3.शेवटची तारीख कधी आहे?
23 डिसेंबर 2025 आहे.
4.अर्ज कसा कुठे करावा ?
वर दिलेल्या लिंकवरून करू शकता.
