मोफत भांडी योजना परत सुरु झाली, हे 30 भांडी मिळणार;यादी चेक करा

पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

पात्रता

  • बांधकाम क्षेत्रात नोंदणीकृत कामगार
  • किमान ९० दिवस कामाचा अनुभव
  • महाराष्ट्रातील रहिवासी
  • याआधी भांडी लाभ न घेतलेले

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा