AAI Bharti 2026 : भारतीय विमान प्राधिकरण येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी .
वयोमर्यादा
- या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 32 वर्ष असावे.
पदसंख्या
- एकूण – 389 रिक्त जागा
10वी पासवर सफाईगार,माळी,हमाल व इतर पदांकरिता BMC मध्ये मेगा भरती
अर्ज पद्धती AAI Bharti 2026
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज सुरु होण्याची तारीख
- 8 ऑगस्ट 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 7 सप्टेंबर 2026
पगार Airports Authority of India
- यामध्ये उमेदवाराला पगार 1,40,000 ते1,80,000 देण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट
7 वी पासवर जिल्हा व सत्र न्यायालयात सफाईगार व इतर पदासाठी नोकरीची संधी
उमेदवारांसाठी सूचना AAI
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
- वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ
1. एअर फोर्स भरती 2026 कोणासाठी आहे?
व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी साठी आहे.
2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
3.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त Online पद्धतीने करायचा आहे.
4.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
7 सप्टेंबर 2026 ही शेवटची तारीख आहे.

2 thoughts on “भारतीय विमानतळ प्राधिकरणात 389 जागांसाठी नोकरीची संधी !! | AAI Bharti 2026”