Close Visit MahaNews12

आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात विविध पदांसाठी नोकरीची संधी | Arogya & Kutumb Kalyan Vibhag Bharti 2026

Arogya & Kutumb Kalyan Vibhag Bharti 2026 : आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
पदांचा तपशील
  • तालुका समन्वयक
पदसंख्या Arogya & Kutumb Kalyan Prashikshan Kendra Bharti 2026
  • एकूण – 03 रिक्त जागा
अर्ज करण्याची पद्धत
  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 22 मे 2026 असणार आहे.(कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून)

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • मा. प्राचार्य, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक- ४२२००२
नोकरीचे ठिकाण Arogya and Kutumb Kalyan Prashikshan Kendra Nashik
  • या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  • मास्टर डिग्री इन सोशल वर्क (MSW)मान्यता प्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • (MS-CIT) एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज विहित नमुन्यात विहित मुदतीत सादर करायचे आहेत.
    उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.
  • सदर पदाकरिता सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना हा अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
  • ही भरती प्रक्रिया युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प अंतर्गत निव्वळ मानधन तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने होणार आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्याले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामध्ये नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.

2.किती पदांसाठी भरती आहे?
03 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.

3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

4.पगार किती मिळेल?
पगार हा दरमहा जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे देण्यात येणार आहे.

5.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment