Railway Recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी !! दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदासाठी तब्बल 1644 रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर हि संधी तरुणांना खूप उपयुक्त राहणार आहे, रेल्वे मंत्रालय अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
पदांचा तपशील SECR Recruitment 2026
- प्रशिक्षणार्थी
पदसंख्या
- एकूण – 1644 रिक्त जागा
अर्ज पद्धती (Railway Recruitment 2026)
- उमेदवारांनी अर्ज पदांनुसार ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण दहावी / ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
- या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 15 वर्षे व जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण Railway Recruitment 2026
- संपूर्ण भारतभर असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 4 जून 2026
अधिकृत वेबसाईट
आवश्यक कागदपत्रे
◾एसएससी (इयत्ता १० वी) किंवा त्याच्या समकक्ष गुणपत्रिका.
◾जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र (इयत्ता १० वी किंवा त्याच्या समकक्ष प्रमाणपत्र किंवा जन्मतारीख दर्शविणारी गुणपत्रिका किंवा जन्मतारीख दर्शविणारा शाळा सोडल्याचा दाखला).
◾ज्या ट्रेडमध्ये अर्ज केला आहे त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टरची एकत्रित आयटीआय गुणपत्रिका / गुण दर्शविणारा तात्पुरता राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र.
◾एनसीव्हीटीने दिलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा एनसीव्हीटी /एससीव्हीटीने दिलेले तात्पुरता राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र.
परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे, परिशिष्ट – ब, क आणि ड मध्ये लागू असलेल्या अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी अर्जदारांसाठी जात प्रमाणपत्र.
◾माजी सैनिक कोट्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या बाबतीत डिस्चार्ज प्रमाणपत्र / सेवा प्रमाणपत्र.
◾अर्जदारांनी त्यांच्या स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत/सॉफ्ट कॉपी देखील अपलोड करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या सूचना South East Central Railway Bharti 2026
◾उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल त्यासाठी उमेदवाराने वारंवार संकेतस्थळास भेट द्यावी.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
