Close Visit MahaNews12

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 50 जागांसाठी नवीन भरती सुरु | BMC Fellow Recruitment 2026

BMC Fellow Recruitment 2026

BMC Fellow Recruitment 2026 : मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्र. एमजीसी/एफ/1059 दि.07.08.2026 अन्वये महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व इतर महत्वाच्या खातेप्रमुखांसाठी एकूण 50 फेलो उमेदवारांची कंत्राटतत्वावर नियुक्ती करण्याकरीता मंजूरी प्राप्त झालेली आहे. त्याअनुषंगाने दि. 18.08.2026 रोजी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर जाहिरात प्रसारीत करण्यात आलेली … Read more