Close Visit MahaNews12

सेंट्रल बँकेत अटेंडर, सुरक्षा रक्षक व माळी पदांसाठी भरती, 07वी पासवर भरती | Central Bank Bharti 2026

Central Bank Bharti 2026 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये अटेंडर, सुरक्षा रक्षक व माळी समावेश असणार आहे RSETI अमरावती अंतर्गत ही भरती राबवण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 09 जुलै 2026 पूर्वी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Central Bank Recruitment 2026 : A good golden opportunity has started for the candidates who are looking for a job in the bank, Central Bank has released the recruitment advertisement for various posts and this recruitment will be held in Amravati. This recruitment will include office assistant.

भरतीचा विभाग : हि नोकरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सेंट्रल बँकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी
पदांचे नाव :अटेंडर, सुरक्षा रक्षक व माळी
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्ज सादर करावेत.
वयोमर्यादा : कमीत कमी 22 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

🔺वरील लेखात माहिती अपुरी असू शकते संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा भरतीमध्ये अर्जदारास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.

 

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️अटेंडर – 01 जागा
1] कमीत कमी १०वी पास
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल

▪️सुरक्षा रक्षक व माळी – 01 जागा
1] कमीत कमी 07वी पास
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल

नोकरीचे ठिकाण : अमरावती
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 09 जुलै 2026 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाईल.
एकूण रिक्त पदे : 02 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अधिकृत संकेतस्थळ : https://www.centralbankofindia.co.in/
◾ योग्य आणि पात्र प्रकरणांच्या बाबतीत, वर नमूद केलेल्या पात्रतेच्या कोणत्याही आवश्यकता आणि अटी, सोसायटी/ट्रस्टच्या व्यवस्थापनाच्या विवेकबुद्धीनुसार शिथिल केल्या जाऊ शकतात. कोणतेही कारण न देता वरील जाहिरात केलेली जागा भरण्याचा किंवा न भरण्याचा अधिकार सोसायटी/ट्रस्ट व्यवस्थापनाकडे आहे.
◾ केवळ जाहिरातीविरुद्ध अर्ज दाखल करणे आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषांची पूर्तता केल्याने त्याला/तिला मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार मिळणार नाही.
◾कोणत्याही सूचनेशिवाय कधीही उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार सोसायटी/ट्रस्ट/बँकेकडे आहे.
◾उमेदवाराने कोणत्याही प्रकारची फसवणूक, गैरव्यवहार, गैरवर्तन केल्याचे आढळल्यास, उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

FAQ

1.ही भरती कोणत्या विभागात आहे?
ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत RSETI अहिल्यानगर अंतर्गत राबवली जात आहे.

2.कोणत्या पदासाठी भरती आहे?
अटेंडर, सुरक्षा रक्षक व माळी – एकूण 02 जागा

3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
कमीत कमी 07वी पास

4.वयोमर्यादा किती आहे?
किमान वय: 22 वर्षे व कमाल वय: 40 वर्षे

5.पगार किती मिळेल?
शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल

6.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
09 जुलै 2026

Leave a Comment