Close Visit MahaNews12

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 12 वी पासवर शिपाई पदांच्या 79 जागांसाठी मोट्ठी भरती | DCC Bank Bharti 2026

DCC Bank Bharti 2026 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली अंतर्गत खालील रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारकडुन विहीत नमुन्यात खालील संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून 21 ऑगस्ट 2026 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषात बसत असाल तरच अर्ज सादर करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • शिपाई (Peon)

पदसंख्या DCC Bank Bharti 2026

  • एकूण – 79 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  • उमेदवार कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी पास असावा, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध जागांसाठी नवीन भरती सुरु!

वयोमर्यादा Sangli District Central Cooperative Bank Limited

  • उमेदवाराचे वय किमान 18 ते 35 वर्षे असावे.

नोकरी ठिकाण

  •  सांगली

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
अधिकृत वेबसाईट
अर्ज करण्याची पद्धत
  • पात्र उमेदवारकडुन ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावरून अर्ज सादर करावेत.

मासिक वेतन (Sangli DCC Bank Bharti 2026)

  • सरकारच्या नियमानुसार दरमहा पगार 12,000 रुपये देण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील लिंक वरून सादर करायचे आहेत हे अर्ज 21 ऑगस्ट 2026 पूर्वी सादर करणे आवश्यक राहिल.

परीक्षा शुल्क

  •  रु. 590/- (यात 500/- रुपये शुल्क आणि 80/- रुपये 18% जीएसटी समाविष्ट आहे).

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्धवट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवार सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  • उमेदवारांना परीक्षा शुल्काचे रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना स्वतःचा मेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
  • एकदा ऑनलाइन द्वारे अपलोड केलेल्या अर्जात पुन्हा दुरुस्ती करता येणार नाही.
  • रिक्त पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे, सदर भरती प्रक्रिये दरम्यान वरील दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • उमेदवाराने अर्ज भरताना त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा अपात्र अर्जाबाबत अर्जदारांसोबत कोणते प्रकारचा पत्र व्यवहार करता येणार नाही.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली मध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन पद्धतीने अर्ज वरील लिंक वरून सादर करायचे आहेत.

Leave a Comment