जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 12 वी पासवर शिपाई पदांच्या 79 जागांसाठी मोट्ठी भरती | DCC Bank Bharti 2026
DCC Bank Bharti 2026 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली अंतर्गत खालील रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारकडुन विहीत नमुन्यात खालील संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून 21 ऑगस्ट 2026 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषात बसत असाल तरच अर्ज सादर करावा. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा … Read more
