MSRTC Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- शिकाऊ उमेदवार (Apprentice)
- मोटर मेकॅनिक व्हेईकल
- मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल)
- इलेक्ट्रीशियन / ऑटो इलेक्ट्रीशियन
- वेल्डर
- पेंटर
- यांत्रिकी (प्रशितन व वातानुकुलिकरण)
- डिझेल मेकॅनिक
- टर्नर
पदसंख्या MSRTC Solapur Bharti 2026
- एकूण – 306 रिक्त जागा
बँकेत 10 वी पासवर सुरक्षारक्षक पदासाठी नोकरीची संधी 25+ रिक्त जागा
वयोमर्यादा
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
- मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादांमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे.
पगार
- यामध्ये उमेदवाराला पगार हा पदानुसार ( 13,036/- to 14,666/-) शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच आयटीआय असणे आवश्यक आहे.
आस्थापना नोंदणी क्रमांक
- E09162700889
आवश्यक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- गुणपत्रके
- आधार कार्ड
- जातीचा दाखला इत्यादी
नोकरी ठिकाण
- सोलापूर.
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाईन (नोंदणी).Online Registration Link
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 14 सप्टेंबर 2026.
निवड प्रक्रिया MSRTC Solapur Bharti 2026
- कागदपत्र पडताळणी.
कागदपत्र पडताळणी तारीख
- 15 सप्टेंबर 2026.
कागदपत्र पडताळणी पत्ता
- विभागीय कार्यालय, 190, बुधवार पेठ, सोलापूर 413002.
महत्वाच्या सूचना MSRTC Solapur Bharti 2026
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी आणि पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
8 वी पासवर वाहन चालक, सफाई कामगार, परिचर व इतर पदांसाठी बंपर भरती
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
