जिल्हा परिषदेमध्ये 10वी पासवर ड्रायव्हर व डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी मोठी भरती | ZP Bharti 2026

Zilla Parishad Bharti 2025

ZP Bharti 2026 : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांचे स्तरावर आरईसी फाऊंडेशन मार्फत सीएसआर निधीतून भामरागड व एटापल्ली तालुक्यात प्रत्येकी १ याप्रमाणे २ मलेरिया मोबाईल युनिट कार्यान्वीत करण्यासाठी ३ महिन्यासाठी रोजंदारी पद्धतीने खालीलप्रमाणे पदे भरण्याकरिता अर्हताप्राप्त इच्छूक उमेदवारांकडून फक्त Google Form च्या माध्यमातून Online अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील वैद्यकिय अधिकारी – 2 … Read more

12वी पासवर 375 जागांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत मेगा भरती;उद्या शेवटची तारीख | LDCC Bharti 2026

Latur DCC Bank Bharti 2025

LDCC Bank Bharti 2026 : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !! दि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर यांच्या स्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेली रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. याकरिता इच्छुक व पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत … Read more

महत्वाची अपडेट : तलाठी पदांची भरती;2471 पदे रिक्त! Talathi Bharti 2026

Talathi Bharti 2026

Talathi Bharti 2026 : राज्याच्या महसूल विभागामध्ये सुमारे 3000 पर्यंत रिक्त जागा आहेत, यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे तलाठ्यांची आहेत, सध्याच्या परिस्थितीत एक तलाठ्याकडे तीन-चार गावाचा कारभार दिलेला आहे. प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एखाद्या गावात तलाठी पंधरा दिवसातून कधीतरी फेरी मारतो, यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा चावडीच्या पायऱ्या चढाव्या लागतात तलाठ्याचा हा भार … Read more

आता संपूर्ण महाराष्ट्र फिरा फक्त 585 रुपयांत;पहा नवीन योजना | MSRTC Big update today

ST Mahamandal Scheme 2025

MSRTC Big update today : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत 1988 पासून आवडेल तेथे कुठे प्रवास योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सात दिवसाच्या पास प्रमाणे चार दिवसाचा पास सुद्धा दिला जातो. कमीत कमी 585 रुपये पासून तुम्ही महाराष्ट्रभरात कुठेही प्रवास करू शकता हा प्रवास साधी, जलद, रात्र सेवा, शहरी, यशवंती, तसेच शिवशाही गाड्यांसाठी सुद्धा उपलब्ध … Read more

बॉम्बे उच्च न्यायालयात 07 वी पास उमेदवारांसाठी 2802 जागांवर बंपर भरती | Bombay High Court Bharti 2026

Bombay High Court Bharti

Bombay High Court Bharti 2026 : बॉम्बे उच्च न्यायालयात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, बॉम्बे उच्च न्यायालयात मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह पदांनुसार दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. पदांचा तपशील … Read more

तुमच्या पीएफ अकाऊंटमधून 01 तासात काढा सर्व पैसे!! PF Withdrawal Rules

pf claim status

PF Withdrawal Rules 2026 : EPFO 3.0 पगारदार कर्मचाऱ्यांसाठी नवी डिजिटल क्रांती : देशातील पगारदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे—कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच EPFO 3.0 ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली सुरू करणार आहे. यामुळे PF संबंधित सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि वापरण्यास सोप्या होतील. PF मधून पैसे काढणे आता एटीएम … Read more

500 रुपयांच्या नोटेबद्दल RBI च्या नवीन गाईडलाईन्स जारी!! | 500 rupees note update

500 Rupees note

500 rupees note update : आजकालच्या डिजिटल युगामध्ये आपण ऑनलाइन पद्धतीने भरपूर प्रकारचे देवाण-घेवाण करतो परंतु आपण भरपूर वेळा यासाठी रोख रकमेचा सुद्धा वापर करत असतो. रोख रक्कम मध्ये आपण 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये या नोटाचा सर्वाधिक वापर करत असतो. 2000 आणि 1000 ची नोट आता जास्त प्रमाणात चलनात दिसत नाही एक हजाराची … Read more

सरकार लाडक्या बहिणींना देणार 40,000 रुपये,जाणून घ्या संपूर्ण माहिती | Ladki Bahin

Ladki Bahin

Ladki Bahin Interest Free Loan : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक महत्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेतून राज्यातील गरजू व सामान्य महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक सहाय्य दिले जाते. याशिवाय, सरकार आता या लाभार्थी महिलांसाठी ₹40,000 पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देत आहे, जे त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी … Read more

वनविभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु;पगार 35000 रुपये

Van Vibhag Bharti 2025

Forest Department Bharti 2025 : महाराष्ट्र वनविभागात चंद्रपूर अंतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील
  • सीएसआर मॅनेजर
  • बायोलॉजिस्ट
  • व्हिज्युअल डिझायनर
  • GIS डेटा व्यवस्थापक
पदसंख्या
  • एकूण – 05 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
  • या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण चंद्रपूर असणार आहे.

बॉम्बे उच्च न्यायालयात शिपाई,वाहन चालक,लिपिक पदांच्या 2331 जागांसाठी बंपर भरती | Bombay High Court Mega Bharti 2026

अर्ज करण्याची पद्धत
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज खाली दिलेल्या लिंक द्वारे आवश्यक सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.

वयोमर्यादा

  • यामध्ये उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

पगार Van Vibhag Bharti 2025

  • यामध्ये उमेदवारांना कमीत कमी 30,000 व जास्तीत जास्त 40,000 पर्यंत पगार देण्यात येणार आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर, वनवृत्त चंद्रपूर, चंद्रपूर, वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर परिसर, मुल रोड, चंद्रपूर – 442401.

महापारेषण मध्ये 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी | Mahatransco Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • पात्र उमेदवारांना मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ दूरध्वनी/ई-मेल द्वारे कळविण्यात येईल तसेच मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर/संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद सर्व पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून आवेदन अर्ज करीत असताना प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराने आपला अर्ज जाहिराती सोबत दिलेल्या लिंक द्वारे उघडणाऱ्या ऑनलाईन पद्धतीनेच करावा लिंक संबंधित कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत कार्यालयाला संपर्क करावा.
  • मुलाखतीकरिता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता लागू राहणार नाही.
  • आवश्यकतेनुसार जाहिरातीमधील पदे व इतर निर्णय यामध्ये बदल करण्याचा अधिकार कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर निवड समिती यांनी राखून ठेवला आहे.
  • वरील सर्व पदाचे मुख्यालय चंद्रपूर असून निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रांमधील इतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
  • वरील पदांची कामे ही पूर्ण वेळ असल्याने नियुक्ती कालावधीत उमेदवाराला इतरत्र कुठेही काम करता येणार नाही.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.

2.किती पदांसाठी भरती आहे?
05 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.

3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे

4.पगार किती मिळेल?
कमीत कमी 30,000 व जास्तीत जास्त 40,000 पर्यंत पगार देण्यात येणार आहे.

5.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
28 डिसेंबर 2025 पूर्वी अर्ज पाठवावा.

6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर

10 वी पासवर पोस्ट ऑफिस मध्ये मोठी भरती;आजपासून मुलाखत सुरु

Postal Life Insurance

Postal Life Insurance Bharti 2026 : पोस्टल लाइफ इन्शुरन्स ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती अंतर्गत काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून थेट मुलाखतीसाठी आवश्यक ते कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे,सोलापूरतील टपाल जीवन … Read more