मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी असून लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी मुदत आता 15 ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले नाहीत, त्या लाडक्या बहि‍णींना आपले अर्ज भरता येणार आहेत. सर्व बहिणींना आवाहन करण्यात येते की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी … Read more

लाडकी बहीण नंतर आता सरकारची नवीन योजना;नागरिकांना 3000 रुपये मिळणार | Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करुन त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची … Read more

माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, नाव कसं दिसणार? पहा संपूर्ण प्रक्रिया | Mazi Ladki Bahin Yojana List 2024

Mazi Ladki Bahin Yojana List : माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाइलच्या मदतीने या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. जर तुमचे नाव या यादीत असेल तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये अकाउंटला येणार आहेत. योजना नेमकी आहे तरी काय? महाराष्ट्र … Read more

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो! दिवाळी करा दणक्यात साजरी, सरकारने दिली खूशखबर

Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिलांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालीय. राज्यातील अनेक आदिवासी भागातील महिलांनाही या पैशांच्या माध्यमातून अनेक गोष्टींमध्ये फायदा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. … Read more

लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता या दिवशी जमा होणार; कोणाला मिळेल ते पहा | Ladki bahin Yojana Payment

Ladki Bahin Yojana Payment : राज्य सरकारने अंमलात आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये दिले जात आहेत. काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, माझी लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहेत? तसेच सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज … Read more

Post Office Scheme 2024 : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा अन 5 वर्षात कमवा 12 लाख 30 हजाराचे व्याज ! वाचा सविस्तर

Post Office Scheme : जर तुम्हाला ही भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूप कामाची असेल.अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे असले तरी आजही भरपूर लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. पोस्टमधील हि गुंतवणूक सुरक्षित व खात्रीशीर … Read more

HDFC बँकेकडून मिळेल 03 लाख रुपयांचे पर्सनल लोन, अगदी सोप्पी अर्ज प्रक्रिया | HDFC Bank Personal Loan

HDFC Bank Personal Loan : गरजेच्या काळामध्ये आपल्याला पैशाची आवश्यकता असल्यानंतर आपल्या जवळचे आणि मित्र सुद्धा आपल्याला वेळेवर पैसे देत नाहीत, त्यांच्याकडे पैसे असले तरी पैसे नाहीत असे सांगून ते लांब होतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे फक्त एकच पर्याय उरतो तो म्हणजे कर्ज, मग हे कर्ज तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन मधून घेता बँकेकडून घेता किंवा आणखी कोणत्या आर्थिक … Read more

Eklavya Scholarship : शासनाच्या एकलव्य शिष्यवृत्तीमधून “या” विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक लाभ;असा करा अर्ज

Eklavya Scholarship : महाराष्ट्र शासनामार्फत विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिले जातात दहावी झाल्यानंतर दहावी मध्ये चांगले गुण मिळवणे विद्यार्थ्यांना दहा हजारापासून ते एक लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही सविस्तर शिष्यवृत्ती विषयीची माहिती घेऊ शकता आपण आज महाराष्ट्र शासनाच्या अशाच एक शिष्यवृत्ती बद्दल पाहणार आहोत ते शिष्यवृत्ती … Read more

Driving License Rule 2024 : नवीन नियम लागू !! आता लायसन्स साठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही

Driving License Rule 2024 : वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) काढण्यासाठी आतापर्यंत आपल्याला खूप प्रॉब्लेम येत होते. आता नवीन लायसन्स QR कोड सहित येत असून हे लायसन्स सर्व भारतभरात एकसारखेच असणार आहे त्यामुळे सर्व भारतात पाहिल्याप्रमाणेच वैध असेल. लायसन्स चा स्मार्ट कार्ड बदललेले असून आता नवीन स्मार्ट कार्ड आरटीओ कडून दिल्या जात आहे. लायसन्स काढण्याची सर्व … Read more

ठाणे महानगरपालिकेमध्ये 12वी पासवर विविध पदांसाठी मोठी भरती;उद्या शेवटची संधी | Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत. हे अर्ज 07 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक असेल, त्यांत आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. ◾पदांचा तपशील वैद्यकीय अधिकारी -12 जागा परिचारिका … Read more