Close Visit MahaNews12

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 10 वी पासवर बंपर भरती | MSRTC Bharti 2026

MSRTC Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • शिकाऊ उमेदवार (Apprentice)
  • यांत्रिकी मोटार गाडी
  • मेकॅनिक डिझेल
  • मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल
  • सीट मेटल वर्क्स
  • वेल्डर
  • वीजतंत्री
  • अपहोल्स्टर
  • टर्नर
  • पेंटर

पदसंख्या MSRTC Osmanabad Bharti 2026

  • एकूण – 140 रिक्त जागा

बँकेत 10 वी पासवर सुरक्षारक्षक पदासाठी नोकरीची संधी 25+ रिक्त जागा

वयोमर्यादा

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
  • मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादांमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे.

पगार

  • यामध्ये उमेदवाराला पगार हा पदानुसार शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच आयटीआय असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

  • राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी अथवा पोस्टर ऑर्डर MSRTC FUND ACCOUNT PAYABLE AT OSMANABAD यांची नावे काढायचे आहे.
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आकारण्यात आलेले आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • गुणपत्रके
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला इत्यादी

महत्वाच्या सूचना MSRTC Osmanabad Bharti 2026

  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी आणि पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

8 वी पासवर वाहन चालक, सफाई कामगार, परिचर व इतर पदांसाठी बंपर भरती

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

Leave a Comment