जिल्हा परिषदेमध्ये 12वी पासवर विविध पदांसाठी नवीन भरती सुरु;त्वरित अर्ज करा | ZP Jalgaon Bharti 2026
ZP Jalgaon Bharti 2026 : जिल्हा परिषदेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत धरणगाव, मुक्ताईनगर, पाचोरा व पारोळा तालुक्यात तालुकास्तरावर IFC Block Anchor व प्रभागस्तरावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्तीची निवड करावयाची असल्याने पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. व्हाट्सअप ग्रुप … Read more
