Anganwadi Bharti 2026 : महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- अंगणवाडी मदतनीस
पदसंख्या
- एकूण – 24 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा (Anganwadi Bharti 2026)
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
- विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल 40 वर्षापर्यंत असेल.
अर्ज पद्धती
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या विभागात “गट ब” पदासाठी सरकारी नोकरीची संधी
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वरमुन, फॅलट नं-१, ड्रिमसिटीजवळ, सहकारनगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक-४२२००६
पगार (Anganwadi Recruitment 2026)
- यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा पगार 7500 पर्यंत देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 31 जुलै 2026
अधिकृत वेबसाईट
आवश्यक कागदपत्रे Nashik Anganwadi Bharti 2026
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- तहसीलदार यांचे डोमासाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र
- स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Department of Women and Child Development)
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावी व नंतरच अर्ज सादर करायचा आहे.
- उमेदवारी विधवा असल्यास विधवा असले बाबतचे सुनील घोषणापत्र व सोबत पतीच मृत्यू प्रमाणपत्र जोडावे.
- उमेदवार अनाथ असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- प्राथमिक यादी ही कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल.
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सोलापूर अंतर्गत हि भरती होणार आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, अर्धवट असलेले अर्ज रद्द केले जातील.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यात सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
- विधवा/अनाथ असल्याबाबत दाखला,लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात आपत्य, अनुसूचित जाती/जमाती तसेच इतर मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती/आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/विशेष मागास प्रवर्ग/सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग असलेल्या उमेदवाराने जात दाखला जोडणे गरजेचे आहे.
| PDF जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
| PDF जाहिरात 2 | येथे क्लिक करा |
FAQ
प्रश्न 1 : भरती कुठे आहे?
उत्तर : नाशिक,महाराष्ट्र येथे.
प्रश्न 2 : भरती कोणत्या पदासाठी आहे?
उत्तर : भरती अंगणवाडी मदतनीस पदासाठी आहे.
प्रश्न 3 : पात्रता काय आहे?
उत्तर : उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
प्रश्न 4 : शेवटची तारीख कोणती?
उत्तर : शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
