Close Visit MahaNews12

“हे” कार्ड नसेल तर एसटीच्या तिकिटात महिलांना 50% व जेष्ठ नागरीकांना 100% सूट मिळणार नाही | ST Bus discount card 2026

ST Bus discount card 2026 : Maharashtra State Road Transport Corporation (एसटी) प्रवाशांनो लक्ष द्या! महिलांना 50% आणि ज्येष्ठांना 50% व 100% भाडे सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य केले आहे हे कार्ड नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

आतापर्यंत केवळ आधार कार्ड दाखवून महिलांना ५०% सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास मिळत होता. मात्र, नवीन नियमानुसार आता सवलतीचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

NCMC कार्ड म्हणजे काय?

✔️ हे एक प्री-पेड स्मार्ट कार्ड आहे
✔️ कॅशलेस प्रवासाची सुविधा देते
✔️ व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणते
✔️ भविष्यात इतर सार्वजनिक वाहतुकीतही वापरता येऊ शकते

NCMC कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा

NCMC कार्ड कसे काढावे? (Step-by-Step Guide)

1️⃣ जवळच्या एसटी डेपोला भेट द्या

🏢 तुमच्या परिसरातील एसटी आगारातील “Smart Card” खिडकीवर जा

2️⃣ अर्ज भरा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

📄 नाव, पत्ता, वय, मोबाईल नंबर अशी माहिती भरा

3️⃣ आवश्यक कागदपत्रे जोडा

  • आधार कार्ड (अनिवार्य)
  • विद्यार्थ्यांसाठी ‘सरल’ नंबर
  • दिव्यांगांसाठी UDID कार्ड अनिवार्य

4️⃣ OTP व्हेरिफिकेशन

📲 नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP ऑपरेटरला सांगा

5️⃣ शुल्क भरा

💰 नवीन कार्ड – १९९ रुपये
💰 जुने स्मार्ट कार्ड बदल – १४९ रुपये

6️⃣ कार्ड मिळवा

⏳ साधारण ३० दिवसांच्या आत तुमचे NCMC कार्ड तयार होईल.

महत्त्वाच्या सूचना

  • कार्डमध्ये कमीत कमी १०० रुपये बॅलन्स असणे आवश्यक
  • कार्ड रिचार्ज करण्यासाठी ETIM मशीन, अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा डेपो एजंटकडून रिचार्ज करता येईल
  • लवकरच ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध होऊ शकते.
  • महिला आणि ज्येष्ठांनी काय करावे?
  • ५०% सवलत घेणाऱ्या महिलांनी तात्काळ NCMC कार्ड काढावे
  • ७५ वर्षांवरील ज्येष्ठांनीही NCMC कार्ड काढणे आवश्यक
  • आधार कार्ड आता केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल; सवलतीसाठी NCMC कार्डच स्कॅन करावे लागेल.
NCMC कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment