Close Visit MahaNews12

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी 1865 पदांवर मेगा भरती | Union Bank of India Bharti 2026

Union Bank of India Bharti 2026 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रताव अटींची पूर्तता करत असल्याचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • प्रशिक्षणार्थी

पदसंख्या Bank Bharti 2026

  • एकूण – 1865 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्षे व जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 661 जागांसाठी बंपर भरती, ITI ते पदवीधारकांना नोकरीची संधी

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
  • 29 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 19 मे 2026 असणार आहे.

अधिकृत वेबसाईट

पगार Union Bank of India Bharti 2026
  • यामध्ये उमेदवारांना पगार हा कमीत कमी 15000  जास्तीत जास्त 20000 पर्यंत पदांनुसार देण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
  • वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

FAQ

1.युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2026 कोणासाठी आहे?
ही भरती बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे.

2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

3.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

4.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
19 मे 2026 ही शेवटची तारीख आहे.

Leave a Comment