बृहन्मुंबई महानगरपालिकेत 04 थी पासवर “सफाई कामगार” पदांसाठी मोठ्ठी भरती सुरु!! | BMC Safai Kamgar Bharti 2026

BMC Safai Kamgar Bharti 2026

BMC Safai Kamgar Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक आयुक्त ई विभागामध्ये अंतर्गत सफाई कामगारांची रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली … Read more