Close Visit MahaNews12

महाराष्ट्र वनविभागात विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी !! | Maha Forest Bharti 2026

Maha Forest Bharti 2026: वन विभागामार्फत काही पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशीत करण्यात आली आहे. , यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज पोस्टाने /ऑनलाईन (ईमेलद्वारे) किंवा समक्ष आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
अर्ज पाठविण्याचा पत्ता व ई-मेल आयडी
  • उमेदवारांचे आवेदन अर्ज उपसंचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर 442 401 (महाराष्ट्र)
  • RecruitmentDDBuffer@gmail.com
पगार Forest Department Bharti 2026
  • शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारे निश्चित केले जाईल.

वयोमर्यादा

  • वयोमर्यादा कमाल ४५ वर्ष (अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत) वयोमर्यादे करिता आवश्यक दाखल्याची प्रत जोडावी.

शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेची पशुवैद्यकशास्त्रातील पदवी (B.V.Sc & A. H) महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषद नोंदणी असणे आवश्यक

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन/ऑनलाईन ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • दिनांक 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खालील पत्यावर लिखित स्वरुपात अर्ज सादर करावे.

पदांचा तपशील

  • पशुवैद्यकीय अधिकारी

नोकरीचे ठिकाण

  • चंद्रपूर , महाराष्ट्र
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास  उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अधिकची माहिती अधिकृत संकेतस्थळावरून तसेच मध्य कोल्हापूर कार्यालयांमध्ये नोटीस बोर्डवरून तपशील प्राप्त करावा.
  • प्राथमिक छाननी नंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दूरध्वनी/ संदेश/ पत्र/ ईमेल द्वारे कळविण्यात येईल तसेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.

2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे

3.पगार किती मिळेल?
यामध्ये उमेदवाराला पदानुसार जाणार आहे.

4.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
31 जुलै 2026 पूर्वी अर्ज पाठवावा.

6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment